

Akshaya Naik Shines in Netflix Film ‘Greater Kalesh’
Akshaya Naik Shines in Netflix Film ‘Greater Kalesh’
'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेतून घरघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे अक्षया नाईक हिने मध्यंतरी ब्रेक घेतला होता. उत्तम अभिनय, सोबतीला अनेक दर्जेदार फोटो शूट आणि तिच्या सोशल मीडिया पोस्ट मधून अक्षया कायम चर्चेत असलेली बघायला मिळते. नुकतंच अक्षयाच नवरात्रीनिमित्त खास फोटोशूट केलं होतं त्यामुळे ती चर्चेत सुद्धा आली होती. अशातच आता अक्षयाने दमदार ओटीटी पदार्पण केलं असून नेटफिक्सवर ती बघायला मिळणार आहे.