AKSHAYE KHANNA NEARLY BECAME KAPOOR FAMILY’S SON-IN-LAW
esakal
akshaye-khanna-karisma-kapoor-love-story: अभिनेता अक्षय खन्ना सध्या चर्चेत आहे. त्याचा धुरंधर सिनेमातील अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे. तसंच त्याचं एन्ट्री सॉन्गही खुप व्हायरल झालं आहे. सध्या सोशल मीडियावर, नेटकऱ्यांमध्ये फक्त आणि फक्त अक्षय खन्नाचीच चर्चा रंगताना पहायला मिळतेय. त्याचा हटके डान्स सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.