AKSHAYE KHANNA DROPPED FROM RACE 4?
esakal
akshaye khanna race 4 controversy explained: बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. धुरंधर सिनेमातील रहमान डकैत याच्या भूमिकेनंतर तो खुप चर्चेत आला. त्याच्या एन्ट्री सॉन्ग FA9LA मुळे लोकांनी त्याला डोक्यावर घेतलं. धुरंधर सिनेमातील त्याच्या अभिनयानंतर रणवीरपेक्षा जास्त चर्चा ही अक्षय खन्नाची झाली होती. परंतु त्या प्रसिद्धीनंतर दुसऱ्या सिनेमासाठी अक्षयने काही अटी ठेवल्या होत्या.