ALIA BHATT DON’T BE SHY TRAILER
esakal
ALIA BHATT ETERNAL SUNSHINE PRODUCTIONS DON’T BE SHY FILM: 'स्टूडेंट ऑफ द डंट ऑफ द इयर 'पासून अभिनयाचा प्रवास सुरू करणाऱ्या आलिया भट्टने गेल्या काही वर्षांत वेगवेगळ्या भूमिका साकारत आपली क्षमता सिद्ध केली आहे. 'हायवे', 'उडता पंजाब', 'राझी' आणि 'गंगूबाई काठियावाडी'सारख्या चित्रपटांमधील भूमिकांमुळे आलियाच्या अभिनयाची वेगळी बाजू प्रेक्षकांसमोर आली.