घरातच निघाला चोर! आलियाला तिच्याच मॅनेजरने फसवलं, तब्बल 77 लाख लुबाडले, अखेर अटक
Alia Bhatt's Ex-Manager Arrested for Alleged ₹77 Lakh Fraud: अभिनेत्री आलिया भट्ट हिच्या मॅनेरजने तिची फसवणूक केली आहे. तिच्याकडून सही करुन आलियाची 77 लाखांची फसवणूक केलीय.
Alia Bhatt's Ex-Manager Arrested for Alleged ₹77 Lakh Fraudesakal
अभिनेत्री आलिया भट्टच्या माजी मॅनेजरला तब्बल 77 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, जुहू पोलिसांनी वेदिका प्रकाश शेट्टीला ७७ लाख रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात बंगळुरूमधून अटक केलीय.