5,50,00,00,000 इतकी आहे एकट्या आलियाची संपत्ती, 20 मिनिटाच्या सीनसाठी घेते 9 कोटी तर बिझनेसमधून कमावते पाण्यासारखा पैसा

ALIA BHATT NET WORTH: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही आजच्या घडीला सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘स्टुडंट ऑफ द इयर’पासून सुरू झालेल्या तिच्या करिअरने आज मोठं यश मिळवलं आहे.
ALIA BHATT NET WORTH

ALIA BHATT NET WORTH

esakal

Updated on

ALIA BHATT’S ED-A-MAMMA BRAND: बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शक करण जौहर याच्या स्टुडेंट ऑफ इअर या पहिल्याच सिनेमाच्या यशामुळे आलिया भट्ट यशाच्या शिखरापर्यंत पोहचली. सध्या ती बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीपैकी एक आहे. या सिनेमानंतर तिने २ स्टेट्स, हायवे, डियर जिंदगी, गली बॉय, राझी सारख्या प्रसिद्ध सिनेमांमध्ये काम केलं. तिची गंगूबाई काठियावाडीची भूमिका तर प्रेक्षकांना प्रचंड आवडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com