आलिया भट हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. आलिया भट नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमीच चाहत्यांना तिचे अपडेट देत असते. अशातच आलियाने कानमधील तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. तिचे फोटो पाहून चाहत्यांमध्ये आलिया प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा रंगताना दिसताय.