क्यूटनेस ओवरलोडेड! रणबीर-आलियाची लेक सुद्धा आहे क्रिकेटची चाहती! राहाचा Viral Video पाहून सगळेच करताय कौतूक

ALIA BHATT AND RANBIR KAPOOR’S DAUGHTER RAHA: मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या भारत-इंग्लंड टी-२० सामन्यादरम्यान आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी लेक राहासोबत सामना पाहिला. या वेळी राहा रणबीरच्या मांडीवर बसून सामना पाहताना आणि खेळाडूंच्या कामगिरीवर टाळ्या वाजवताना दिसली.
ALIA BHATT AND RANBIR KAPOOR’S DAUGHTER RAHA

ALIA BHATT AND RANBIR KAPOOR’S DAUGHTER RAHA

esakal

Updated on

RAHA KAPOOR’S CUTE REACTIONS AT WANKHEDE STADIUM: मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर गुरुवारी भारत विरुद्ध इंग्लंड टी-२० सामना पार पडला. या सामन्यात भारतानं दणदणीत विजय मिळवला. दरम्यान हा सामना पाहण्यासाठी अनेक क्रिकेटप्रेमी तसंच कलाकारांनी उपस्थिती लावली होती. बॉलिवूडमधलं सगळ्यांचं लाडकं कपल आलिया भट्ट आणि रणबीर कपूर सुद्धा सामना पाहण्यासाठी आले होते. यावेळी त्याची लेक राहा सुद्धा त्यांच्यासोबत होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com