Alia Bhatt: भारत पाक तणावामुळे आलियाचा निर्णय चर्चेत! सोशल मीडियावर होतोय कौतुकाचा वर्षाव

Bollywood Actress Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भट्ट हिने भारत पाकमध्ये सुरु असलेल्या तणावामुळे मोठा निर्णय घेतलाय. ती कान्स महोत्वात सहभागी होणार नसल्याचं बोललं जातय.
Alia Bhatt's decision praised amid political conflict
Alia Bhatt's decision praised amid political conflictesakal
Updated on

सिनेसृष्टीत सध्या चर्चेत असलेली अभिनेत्री आलिया भट हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर एक वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे. दरम्यान भारत-पाकिस्तानाची तणावाची परिस्थिती बघता अभिनेत्री आलिया भट हिने मोठा निर्णय घेतला आहे. तिच्या निर्णयाचं सोशल मीडियावर खूप कौतुक होताना पहायला मिळतय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com