'जर एखादा बापच मुलीवर अत्याचार करत असेल तर त्या मुलींनो अशा बापाचा खून करा' असं वादग्रस्त वक्तव्य अभिनेत्री अलका कुबल यांनी केलंय. तसंच 'महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी देशात कठोर कायदे असायला हवेत' असं जळवगावच्या खान्देश करिअर महोत्सवात त्या बोलत होत्या.