
Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील एकेकाळच्या ट्रॅजेडी क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री म्हणजे अलका कुबल. अलका यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं. पण त्यांचा सगळ्यात जास्त गाजलेला सिनेमा म्हणजे माहेरची साडी. या सिनेमाने मराठी इंडस्ट्रीला सुवर्णकाळ दाखवला. पण तुम्हाला माहितीये का ? सुरुवातीला अलका यांनी हा सिनेमा नाकारला होता.