थाटामाटात पार पडला अलका कुबल यांच्या धाकट्या लेकीचा साखरपुडा; मोठी मुलगी पायलट, छोटी काय करते?

Alka Kubal Daughter Engagement Ceremony: मराठमोळ्या अभिनेत्री अलका कुबल यांच्या धाकट्या मुलीचा नुकताच साखरपुडा झालाय. ज्याचा व्हिडिओ समोर आलाय. मात्र अभिनेत्रीने हा व्हिडिओ शेअर केला नाहीये.
alka kubal

alka kubal

esakal

Updated on: 

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अलका कुबल यांनी इंडस्ट्रीमध्ये एक काळ गाजवलाय. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलंय. बालकलाकार म्हणून अभिनयाची सुरुवात केलेल्या अलका यांनी इंडस्ट्रीला अनेक हिट चित्रपट दिले. प्रेक्षक खासकरून त्यांना पाहण्यासाठी थिएटरमध्ये यायचे. मात्र अलका यांनी त्यांचं वैयक्तिक आयुष्य कायमच प्रेक्षकांपासून अलिप्त ठेवलं. त्यांच्या मुलींनीदेखील आईप्रमाणे अभिनय क्षेत्र न निवडता वेगळ्या वाटा निवडल्या. आता अलका कुबल यांच्या घरून एक चांगली बातमी येतेय. अभिनेत्री पुन्हा एकदा सासू होणार आहेत. त्यांच्या धाकट्या लेकीचा नुकताच साखरपुडा झालाय.

Loading content, please wait...