भारतीय चित्रपट वेगळी ओळख असलेला दिग्दर्शक एटली आणि स्टार अभिनेता अल्लू अर्जुन तसंच सन पिक्चर्स यांनी एक ऐतिहासिक पॅन-इंडिया चित्रपटाची घोषणा केली आहे.हा अद्याप अनटाइटल्ड फिल्म असलेला चित्रपट तीन जबरदस्त क्रिएटिव्ह ताकदीच्या संयोगाचे बनतोय. एटली एक उत्तम दिग्दर्शक असून त्यांनी जवान, थेरी, बिगिल, मर्सल सारख्या चित्रपटांच दिग्दर्शन केलं आहे.