Premier
Allu Arjun : आंध्रप्रदेश आणि तेलंगणातील पूरग्रस्तांसाठी पुष्पा आला धावून ; इतक्या करोड रुपयांची मदत केली जाहीर
Allu Arjun Donates Huge Amount To CM Relief Fund : अभिनेता अल्लू अर्जुनने आंध्रप्रदेश आणि तेलंगणामधील पूरग्रस्तांना मदत जाहीर केली.
Entertainment News : तेलंगणा आणि आंध्रप्रदेशमध्ये आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. या अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे दोन्ही राज्यांचे लक्षणीय नुकसान झालं आहे. अनेक लोक विस्थापित झाली असून दोन्ही राज्यात मोठ्या प्रमाणावर मदतीची गरज आहे. त्यातच पुष्पा फेम अभिनेता अल्लू अर्जुनने एक करोडची मदत दोन्ही राज्यांसाठी जाहीर केली आहे.