नवरा असावा तर असा! लग्नाच्या वाढदिवसादिवशी अल्लू अर्जुननं बायकोला दिली महागडी कार! किंमत एकून थक्क व्हाल, Viral Video

ALLU ARJUN GIFTS MERCEDES AMG CLE53 CAR TO WIFE: दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि पत्नी स्नेहा रेड्डी यांच्या लग्नाला १५ वर्ष पूर्ण झाली आहेत. या खास निमित्ताने अल्लू अर्जुनने पत्नीला तब्बल १.५ कोटी रुपये किंमतीची Mercedes-AMG CLE53 ही लक्झरी कार गिफ्ट दिली.
ALLU ARJUN GIFTS

ALLU ARJUN GIFTS

esakal

Updated on

ALLU ARJUN’S ROMANTIC ANNIVERSARY GIFT: प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन आणि पत्नी स्नेहा रेड्डी यांच्या लग्नाला ६ मार्च रोजी १५ वर्ष पुर्ण झाली. त्यानिमित्त दोघांनीही सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली. तसंच लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अल्लू अर्जुनने बायकोला एक महागडी कार देखील गिफ्ट म्हणून दिलीय. सध्या सोशल मीडियावर त्यांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com