सिनेमापलीकडचा माणूस! जीवघेण्या आजाराशी लढणाऱ्या चिमुकलीसाठी अल्लू अर्जुनने पुन्हा म्हटला 'पुष्पा'चा डायलॉग

allu arjun: भारताचा लोकप्रिय सुपरस्टार अल्लू अर्जुनने नुकताच एका लहान चाहतीचे स्वप्न पूर्ण करत तिच्यासाठी अविस्मरणीय आठवण निर्माण केली.
allu arjun

allu arjun

esakal

Updated on

अल्लू अर्जुन हा देशातील सर्वात मोठ्या पॅन-इंडिया स्टार्सपैकी एक असून, सर्व वयोगटांमध्ये त्याचा प्रचंड चाहतावर्ग आहे. त्याच्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमुळे आणि विक्रमी बॉक्स ऑफिस यशामुळे तो सिनेसृष्टीतील आयकॉन बनला असला, तरी पडद्यामागील त्याचा साधेपणा आणि आपुलकी यामुळे तो लाखो लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. नुकतेच त्याच्या टीमने एक हृदयस्पर्शी व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये त्याने ‘मेक-अ-विश फाउंडेशन’च्या माध्यमातून एका चिमुकल्या चाहतीची इच्छा पूर्ण केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com