RRR अन् 'जवान'लाही मागे टाकणार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा-२'; तिकिट विक्रीत होतोय विक्रम

Pushpa 2 The Rule ची अमेरिकेत जोरदार हवा; आतापर्यंत विकली गेली ५० हजार तिकिटे
Pushpa 2 The Rule Poster
Pushpa 2 The Rule Poster
Updated on

मुंबई : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा-२' या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. अमेरिकेमध्ये सुरु झालेल्या ऍडव्हान्स बुकिंगला दणदणीत प्रतिसाद मिळत असून तिथे ५०,००० हून अधिक तिकिटांची विक्री झाली आहे. यातून आतापर्यंत ११ कोटींहून अधिक रुपयांची कमाई झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com