बापरे! अमीषा पटेलच्या आईच्या घरातून डायमंड डायमंडचे दागिने चोरीला; घरातील हाऊस हेल्पला अटक

AMEESHA PATEL MOTHER HOUSE DIAMOND BANGLE THEFT:‘गदर’ फेम अभिनेत्री अमीषा पटेल यांच्या आई आशा पटेल यांच्या घरातून ५ लाख रुपये किमतीचे डायमंड जडित कंगन चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे.
AMEESHA PATEL

AMEESHA PATEL MOTHER HOUSE DIAMOND BANGLE THEFT

esakal

Updated on

ASHA PATEL RS 5 LAKH DIAMOND BANGLE STOLEN: 'गदर' फेम अभिनेत्री अमीषा पटेल काही न काही कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. तिने अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलय. तिच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. कामासोबतच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सुद्धा चर्चेत असते. दरम्यान आता अमीषा पटेलच्या जवळच्या व्यक्तीसंबंधात एक बातमी समोर आलीय. अमीषा यांच्या आईच्या घरातून हिऱ्याचे दागिने चोरीला गेलेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com