अविवाहित अमीषा पटेलला 'या' अभिनेत्यासोबत करायचाय 'वन नाईट स्टॅंड' म्हणाली.. 'मी त्याच्यासाठी काही पण करु शकते'

Ameesha Patel Shocking Confession: अभिनेत्री अमिषा पटेल हिने नुकतीच रणवीर अलाहबादिया याच्या पॉडकास्टमध्ये उपस्थिती लावली. यावेळी तिने तिच्या क्रशबद्दल मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. यावेळी बोलताना ती म्हणाली की, 'मी माझ्या क्रशसोबत वन नाईट स्टँड' सुद्धा करु शकते.
Ameesha Patel Shocking Confession:

Ameesha Patel Shocking Confession:

esakal

Updated on

गदर चित्रपटातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री अमीषा पटेल हिचा मोठा चाहतावर्ग आहे. ती नेहमीच तिच्या वयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. वयाच्या 50 ओलांडलेली अमीषा अजूनही अविवाहित आहे. परंतु नुकतच तिने एका मुलाखतीत ती तिच्या प्रेमाबद्दल, क्रशबद्दल मनमोकळेपणाने बोलली आहे. रणवीर अल्लाहबादियाच्या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने सांगितलं की, 'मी माझ्या आवडत्या अभिनेत्यासोबत काहीही करु शकतो. वन नाईट स्टॅड सुद्धा करायला तयार आहे.' दरम्यान सध्या सोशल मीडियावर तिच्या वक्तव्याची चर्चा होताना पहायला मिळतय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com