"काही अभिनेते फक्त 8 तास काम करतात पण " 8 तास शिफ्टवरुन झालेल्या ट्रोलिंगवर दीपिका व्यक्त ; म्हणाली..

Deepika Padukone Finally Opens Up About 8 Hour Work Shift Trolling : अभिनेत्री दीपिका पदुकोण पहिल्यांदाच 8 तासाच्या शिफ्टच्या मागणीमुळे झालेल्या टीकेबाबत व्यक्त झाली. काय म्हणाली ती जाणून घेऊया.
Deepika Padukone Finally Opens Up About 8 Hour Work Shift Trolling

Deepika Padukone Finally Opens Up About 8 Hour Work Shift Trolling

Updated on

Bollywood News Update : बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री आणि दुआची आई दीपिका पदुकोणने 8 तासाच्या शिफ्टच्या मागणीवरून झालेल्या ट्रोलिंगबद्दल पहिल्यांदाच उघडपणे भाष्य केलं. यावेळी तीन इंडस्ट्रीमध्ये होणाऱ्या भेदभावाबद्दल अप्रत्यक्षरीत्या खुलासा केला. काय म्हणाली दीपिका जाणून घेऊया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com