बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता ऋतिक रोशन याचा आजा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसादिवशी 'कहो न प्यार है' चित्रपट रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटाला 25 वर्ष पूर्ण झाल्याने पुन्हा हा चित्रपट री-रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटातून ऋतिक रोशन आणि अमिषा पटेल यांनी करिअरला सुरुवात केली होती. दोघांना या चित्रपटामुळे एक वेगळी ओळख मिळाली होती. दरम्यान अभिनेत्री अमिषा पटेल हिने या चित्रपटाबाबत काही आठवणी शेअर केल्या आहेत.