मी यूपीचा, मला अयोध्येत जमीन घ्यायचीय; पहाटे ३ वाजता बिग बींनी केलेला फोन, आतापर्यंत कोट्यवधींची खरेदी

Amitabh Bachchan's Ayodhya Property Story अयोध्येत जमीन घेण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी पहाटे तीन वाजता अभिनंदन लोढा यांना फोन केला होता. फोन उचलला गेला नाही तेव्हा अमिताभ बच्चन यांनी टेक्स्ट मेसेज केला होता.
Amitabh Bachchan's Ayodhya Property Story

Amitabh Bachchan's Ayodhya Property Story

Esakal

Updated on

अयोध्येतील राम मंदिराचं बांधकाम सुरू होताच तिथल्या जमिनींचे दर गगनाला भिडले. व्यावसायिकच नव्हे तर चित्रपटसृष्टीतील बड्या कलाकारांनीही अयोध्येत जमीन घेतलीय. द हाऊस ऑफ अभिनंदन लोढाच्या अध्यक्षांनी अयोध्येतील जमिन खरेदीबाबतचा एक किस्सा सांगितलाय. त्यात अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत जमीन खरेदी केली हे सांगताना फोन कॉलची आठवण सांगितली. अयोध्येत जमीन घेण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी पहाटे तीन वाजता अभिनंदन लोढा यांना फोन केला होता. फोन उचलला गेला नाही तेव्हा अमिताभ बच्चन यांनी टेक्स्ट मेसेज केला होता. Ayodhya Property News: Amitabh Bachchan's Early Morning Call Reveals Crores Worth of Land Investments

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com