'कौन बनेगा करोडपति' गेल्या 25 वर्षापासून अमिताभ बच्चन शो पाहतात. 2000 मध्ये अमिताभ बच्चन यांनी 'कौन बनेगा करोडपति'तून टीव्ही जगतात पर्दापण केलं. पहिल्या सीजनच्या एका एपिसोडसाठी तेव्हा अमिताभ बच्चन 12.5 लाख रुपये घेत होते. एका दिवशी अमिताभ बच्चन यांचे 2 एपिसोड शूट केले जात होते. दरम्यान माहितीनुसार या वेळी अमिताभ बच्चन यांनी 'कौन बनेगा करोडपति' या शोमधून तब्बल 375 कोटींची कमाई केली आहे.