
Bollywood Entertainment News : बॉलिवूड मध्ये आजवर असे अनेक कलाकार होऊन गेले आहेत ज्यांनी सिनेमात त्यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली पण त्यांची खरी नाव प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. 70-80 च्या दशकात या अभिनेत्याची गणना भयानक खलनायकांमध्ये केली जात असे. या अभिनेत्याने अमिताभ बच्चन यांचं करिअर घडवण्यातही मदत केली असं म्हणाव लागेल. कोण आहे हा अभिनेता जाणून घेऊया.