रेखा, जया नाहीतर 'ही' होती अमिताभ बच्चन यांची पहिली गर्लंफ्रेड! ‘या’ कारणामुळे झालेले ब्रेकअप

AMITABH BACHCHAN FIRST GIRLFRIEND MAYA LOVE STORY: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आजही अनेक चर्चा रंगतात. रेखा आणि जया बच्चन यांच्या आधी त्यांच्या आयुष्यात दुसरीच मुलगी होती.
AMITABH BACHCHAN FIRST GIRLFRIEND

AMITABH BACHCHAN FIRST GIRLFRIEND

esakal

Updated on: 

WHY DID AMITABH BACHCHAN AND MAYA BREAK UP: अमिताभ बच्चन यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांनी त्यांच्या अभिनयातून लाखोचा चाहतावर्ग निर्माण केलाय. अभिनयापेक्षा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची बरीच चर्चा रंगली. त्यांच्या रिलेशनशिपबाबत तर आजही बोललं जातं. रेखा आणि त्यांच्या नात्याबद्दल नेहमीच चर्चा होताना पहायला मिळते. परंतु तुम्हाला हे माहितीय का? बिग बींची पहिली गर्लंफ्रेड रेखा-जया नाहीतर दुसरीच मुलगी होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com