AMITABH BACHCHAN
esakal
AMITABH BACHCHAN LATEST BLOG: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर सक्रिय असतात. ते स्वत:चा ब्लॉग सुद्धा लिहित असतात. दरम्यान नुकत्याच बिग बींच्या एका ब्लॉगमुळे चाहत्यांची चिंता वाढली आहे. बिग बी यांनी रुग्णालय, आयसीयू आणि शस्त्रक्रियेा उल्लेख करत त्यांच्या आरोग्याबाबत सांगितलं आहे. तेव्हापासून चाहत्यांना त्यांच्या तब्येतीबाबत चिंता लागली आहे.