Teji Bachchan's Bold Warning During Khuda Gawah Shoot Shocks Fans
esakal
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते. ९० च्या दशकामध्ये चाहत्यांची आवडती जोडी ही जया आणि अमिताभ यांची होती. जया बच्चन आणि अमिताभ यांच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. अमिताभची आई तेजी बच्चन यांचा अमिताभ बच्चन यांच्यावर प्रचंड जीव होता. एका चित्रपटात त्यांनी शुटिंगबाबत निर्मात्यांना इशारा दिला होता.