बिग बी अमिताभ यांच्या हाताला नाडीच नाही, स्वत: सांगितलं सत्य, म्हणाले...'कुली सिनेमाच्या शुटिंगवेळीच मी क्लिनिकली डेड होतो पण...'

When Amitabh Bachchan Was Declared Clinically Dead After Coolie Accident: बिग बी अमिताभ यांच्या हातावर नाडीच नाहीय. त्यांनी स्वत: केबीसीच्या शोमध्ये खुलासा केला होता. यावेळी बोलताना त्यांनी असंही सांगितलं की, डॉक्टरांनी त्यांना क्लिनिकली डेथ घोषित केलं होतं.
When Amitabh Bachchan Was Declared Clinically Dead After Coolie Accident

When Amitabh Bachchan Was Declared Clinically Dead After Coolie Accident

esakal

Updated on

अमिताभ बच्चन यांनी त्याच्या अभिनयाच्या करिअरमध्ये अनेक सुरपहिट चित्रपट दिले. अनेक चित्रपटात त्यांचा एक वेगळा अंदाज पहायला मिळाला. 90 च्या दशकात त्याचा सिनेमा पाहण्यासाठी गर्दी व्हायची. लोक अमिताभ यांची एक झलक पाहण्यासाठी वेडे व्हायचे. परंतु कुली चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान अमिताभ यांचा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, त्यांना क्लिनिकली डेड घोषित करण्यात आलं होतं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com