AMITABH BACHCHAN REVEALS HE ONCE SMOKED 200 CIGARETTES A DAY
esakal
BIG B ADMITS HIS PAST ADDICTION: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते अमिताभ यांनी ८०, ९० च्या दशकामध्ये अनेक सुपरहिट सिनेमामध्ये काम केलय. मिस्टर नटवरलाल, शोले, क्रोध, कुली, सुहाग यासारख्या सिनेमामधून स्वत:ची ओळख निर्माण केलीय. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमे दिलेत. बिग बी अमिताभ यांच्या अभिनयाच्या करिअरसह वयक्तिक आयुष्याची सुद्धा बरीच चर्चा रंगली. रेखा यांच्यासोबतच्या रिलेशनशिपबद्दल तर आजही बॉलिवूडमध्ये बोललं जातय.