AMITABH BACHCHAN VS SACHIN TENDULKAR
esakal
Amitabh Bachchan vs Sachin Tendulkar Finger Cricket Video Viral: बॉलिवडचे बिग बी अमिताभ बच्चन आणि क्रिकेट जगतातील मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या दोघांचाही मोठा चाहतावर्ग आहे. जेव्हा दोघेही एकत्र येतात, तेव्हा तो क्षण चाहत्यांसाठी खुप खास असतो. अशातच सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये सचिन तेंडुलकर आणि अमिताभ बच्चन 'फिंगर क्रिकेट' खेळताना दिसत आहे. दोघांना पाहून चाहत्यांनी आनंद व्यक्त केलाय.