Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांनी स्वत:ला फ्रीजमध्ये केलेलं बंद, नंतर झाले असे हाल, म्हणाले...
Amitabh Bachchan Shares Story: बिग बी अमिताभ बच्चन यांना लहान मुलापासून ते मोठ्यापर्यंत प्रत्येक जण ओळखतं. त्याच्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफबद्दलही खूप चर्चा रंगतात. अशातच अमिताभ बच्चन यांनी एक मजेशीर किस्सा शेअर केला आहे.
अमिताभ बच्चन यांचा खूप मोठा चहाता वर्ग आहे. त्यांनी अभिनयाच्या जोरावर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांना लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण ओळखतं. अशात बच्चन यांनी केबीसीच्या शोमध्ये लहानपणीचा किस्सा शेअर केला.