Amitabh Bachchan and Smita Patil’s First Intimate Scene
esakal
बॉलिवूडमधील बिग बी अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस. आज ते 82 वर्षांचे झाले. अमिताभ यांनी त्यांच्या अभिनयाच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटात काम केलं. आज देखील वयाच्या 82 वर्षी ते अभिनय करताना पहायला मिळतात. कोन बनेगा करोडपती या शोचं नाव घेतलं की बिग बीचा चेहरा डोळ्यासमोर येतं. आजदेखील ते तितक्याच उर्जेनं अभिनय करताना पहायला मिळताय.