Amitabh Bachchan early struggle days
esakal
अमिताभ बच्चन यांचा 11 ऑक्टोंबर रोजी वाढदिवस असतो. ते 82 वर्षाचे आहेत. इतकं वय होऊ सुद्धा त्यांच्यातील अभिनयाचं काम तसंच उत्साह तिशीसारखाच आहे. एखाद्या तरुण अभिनेत्याला मागे टाकतील असा उत्साह त्यांच्यात नेहमी दिसून येतो. ते नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात. त्यांनी शेअर केलेल्या पोस्टमुळे कधी कधी ते ट्रोल सुद्धा होतात. दरम्यान त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांच्या सुरुवातीच्या काळातील स्ट्रगल जाणून घेऊया