AMITABH BACHCHAN HINTS AT RETIREMENT FROM KBC (kaun banega caorepati)
esakal
BIG B RETIREMENT HINT SPARKS KBC EXIT BUZZ: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलय. गेल्या अनेक वर्षांपासून ते 'कौन बनेगा करोडपती'चं सूत्रसंचालन करत असतात. आता या शोचा १८ वा सीझन सुरु असून अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमधील एका वक्तव्यामुळे चाहत्यांना मोठा संकेत दिलाय. त्यांनी 'KBC'सोडण्याची इच्छा व्यक्त केलीय.