Amitabh Bachchan Tweet Viral : किती दिवस चालणार 'मुक ड्रिल'? ऑपरेशन सिंदूरनंतर अमिताभ बच्चनवर भडकले नेटकरी

Amitabh Bachchan Posting Black Tweets: गेल्या अनेक दिवसापासून अभिनेते अमिताभ बच्चन एक्स अकाउंटवर ब्लॅक ट्विट करताना दिसत आहे. त्यांच्या ट्विटमुळे त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात येतय.
Amitabh bachchan black tweet
Amitabh bachchan black tweetesakal
Updated on

भारत पाकिस्तान युद्ध सुरु आहे. भारतने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानवर हल्ला चढवला आहे. दरम्यान या सगळ्यात बॉलिवूड सेलिब्रिटी सुद्धा सोशल मीडियावर पोस्ट करत भारतीय सैनिकांचं कौतूक करताना दिसत आहेत. परंतु या सगळ्यात अभिनेते अमिताभ बच्चन यांचं ट्विट चर्चेत आलय. त्यांचं ट्विट पाहून नेटकरी त्यांना ट्रोल करताना दिसत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com