Tweet Viral : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर अमिताभ बच्चन यांची विचित्र पोस्ट, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Amitabh Bachchan Troll: अभिनेता अमिताभ बच्चन यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर ट्विट केलं आहे. परंतु त्यांचं ट्विट पाहून नेटकऱ्यांनी त्यांना चांगलंच ट्रोल केलं आहे.
Amitabh Bachchan reaction to Pahalgam terrorist attack
Amitabh Bachchan reaction to Pahalgam terrorist attackesakal
Updated on

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेकांना जीव गमवावा लागला. या घटनेवर अनेक बॉलिवूड कलाकारांनी आपली परखड मतं व्यक्त केली. सोशल मीडियावर अनेक बॉलिवूड कलाकरांनी घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला. पंरतु यामध्ये बॉलीवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन मात्र ट्रोल झाले. त्यांनी केलेल्या एका ट्विटमुळे त्यांना चांगलंच ट्रोल करण्यात आलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com