‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेत मोठा ट्वीस्ट, अमोल कोल्हे आणि मधुराणीची एन्ट्री, नेटकरी म्हणाले...'दोघेही हुबेहूब...'

MI SAVITRIBAI JYOTIRAO PHULE TAKES A MAJOR TURN: स्टार प्रवाहवरील ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ या लोकप्रिय मालिकेत आता महत्त्वपूर्ण वळण येणार आहे. मालिकेत डॉ. अमोल कोल्हे आणि अभिनेत्री मधुराणी गोखले यांची एन्ट्री झालीय.
MI SAVITRIBAI JYOTIRAO PHULE

MI SAVITRIBAI JYOTIRAO PHULE

esakal

Updated on

MI SAVITRIBAI JYOTIRAO PHULE: स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' या मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेत शिक्षणासाठी लढणाऱ्या सावित्रातीबाई आणि जोतीराव फुले यांची कथा मांडण्यात आलीय. बालपण, विवाह, शिक्षण इथपर्यंतचा प्रवास मालिकेत दाखवण्यात आला. दरम्यान आता मालिका निर्णयक वळण घेणार आहे. त्यामुळे चाहत्यांना आता मालिकेबाबत अधिकच उत्सुकता लागली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com