Amrita Rao Opens Up on Bollywood Politics
esakal
विवाह सिनेमातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे अमृता राव. अमृता बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या सौदर्याचे लाखो चाहते आहेत. तिच्या साधेपणाने चाहत्यांचं मन जिंकली आहे. 'अब के बरस' या चित्रपटातून अमृताने सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केलं. 'मै हू ना' तसंच विवाह चित्रपटातून तिला प्रसिद्धी मिळाली. ईश्क विश्क, मस्ती सिनेमामध्ये तिचा वेगळा अंदाज पहायला मिळाला. मात्र बराच वर्षापाहून अमृता राव सिनेसृष्टीपासून दूर होती.