Amruta Fadnavis New Song: 'मेरे देव बापू'... अमृता फडणवीसाचं नवं गाणं प्रदर्शित, बंजारा लूकमधील डान्स व्हायरल
Amruta Fadnavis: अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं 'मेरा बापू सेवालाल' सोशल मीडियावर प्रदर्शित झालं आहे. काही तासातच नेटकऱ्यांनी या गाण्याला पसंती दाखवली असून हे तुफान व्हायरल होत आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नवनवीन गाणे चाहत्यांच्या भेटीला आणत असतात. त्या नेहमी स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असतात. दरम्यान अमृता फडणवीस यांच ‘मारो देव बापू …’ गाणं सध्या प्रदर्शित झालं आहे.