Amruta Fadnavis Viral Interview
esakal
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच चर्चेत असतात. त्या नेहमीच सामाजिक कार्यक्रात सहभाग घेताना पहायला मिळताय. तसंच अनेक वेळा त्या योगासने आणि नवनवीन गाणे म्हणताना सुद्धा पहायला मिळतात. त्या एक उत्तम सिंगरसह एक प्रतिष्ठित व्यक्ती सुद्धा आहे. परंतु सध्या अमृता फडणवीस वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आल्या आहे.