Amruta Fadnavis
Premier
Amruta Fadnavis: पाऊस, छ्त्री अन् शायरी! अमृता फडणवीसांच्या नव्या व्हिडिओची चर्चा
अमृता फडणवीस कायमच आपली गाण्याची आवड जोपासताना दिसतात.
मुंबई : सेलिब्रेटी बनलेल्या अमृता फडणीस यांनी एक नवा म्युझिक व्हिडिओ सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. कोसळणाऱ्या पावसात हातात छत्री घेऊन त्या गाण गुणगुणतानाचा हा व्हिडिओ आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओला त्यांनी स्वरचित शायरीचं कॅप्शन दिलं आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या या व्हिडिओची चर्चा सुरु आहे.