Amruta Fadnavis Breaks Silence on Trolling
esakal
CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा रंगताना पहायला मिळते. समाजकार्यात त्या नेहमी सक्रीय असतात. तसंच त्या सिंगर सुद्धा आहेत. त्याच्या अनेक गाणे चाहत्यांना प्रचंड आवडतात. परंतु कधी कधी अमृता फडणवीस यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. त्यांना कपड्यावरून सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जातं. त्यांच्या पोस्टवर वाईट कमेंट्स दिसून येतात.