Amruta Khanvilkar Birthday Special:
esakal
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर ही नेहमी चर्चेत असते. तिच्या डान्सची नेहमीच चर्चा रंगताना पहायला मिळते. 23 नोव्हेंबर 2023 रोजी म्हणजेच आज अमृता खानविलकरचा वाढदिवस असतो. दरम्यान अमृताने सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन घेऊन वाढदिवसाची सुरुवात केली. दरम्यान मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या अमृताच्या करिअरची सुरुवात कशी झाली जाणून घेऊया...