अमृता खानविलकर हिचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या नृत्याचेही लाखो चाहते आहेत. दरम्यान अमृताने अभिनेत्री सई ताम्हणकर हिच्या 'आलेच मी' गाण्यावर डान्स केला आहे. तिने लावणीला शुभेच्छा देण्यासाठी 'आलेच मी' गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे.