
Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीची चंद्रा म्हणजेच अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. तिच्या प्रोफेशनल लाईफबरोबर तिच्या पर्सनल लाईफसाठीही अमृता चर्चेत आहे. पण पहिल्यांदाच अमृताचा नवरा हिमांशूने मुलांच्या प्लॅनिंगबद्दल भाष्य केलं.