'वाजले की बारा'गाण्यासाठी माझी पसंती नव्हतीच' अमृता खानविलकरने सांगितला किस्सा, म्हणाली...

AMRUTA KHANVILKAR VAJALE KI BARA STORY: ‘नटरंग’ सिनेमातील ‘वाजले की बारा’ या गाण्यामुळे अमृता खानविलकरला मोठी लोकप्रियता मिळाली. एका मुलाखतीत अमृताने सांगितलं की, सुरुवातीला या गाण्यासाठी तिची निवड झाली नव्हती.
AMRUTA KHANVILKAR

AMRUTA KHANVILKAR

esakal

Updated on

VAJALE KI BARA CAREER TURNING POINT: मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर हिने तिच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलय. अमृतासाठी 'वाजले की बारा' हे गाणं तिच्या करिअरसाठी टर्निंग पॉईंट होतं. नटरंग सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर या गाण्यामुळे ती संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झाली होती. आज देखील प्रेक्षकांना ते गाणं ऐकलं की, अमृता खानविलकरची आठवण होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com