AMRUTA KHANVILKAR
esakal
AMRUTA KHANVILKAR OPENS UP ABOUT OBSCENE PHONE CALLS AND HARASSMENT: आजकाल फ्रॉड कॉल्सचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. निनावी नंबरवरुन फोन करुन समोरच्या व्यक्तीला त्रास दिला जातो. कधी कधी धमकी देत पैशांची मागणी देखील केली जाते. असाच काहीसा प्रकार अमृता खानविलकरसोबत घडला. तिला एका निनावी नंबरवरून फोन आला, आणि समोरची व्यक्ती तिच्याशी घाणेरडं काहीतरी बोलत होती, असं अमृतानं सांगितलं.