
Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीची चर्चा म्हणजे अभिनेत्री अमृता खानविलकर कायमच काही ना काही कारणामुळे चर्चेत असतं. काही महिन्यांपूर्वी अमृताने तिच्या नवीन घरी गृहप्रवेश केला. पण तिने यावेळी एकटीने पूजा केल्यामुळे अनेकांनी तिच्यावर टीका केली होती. नवरा हिमांशू या पूजेत सहभागी न झाल्यामुळे ते वेगळे झाल्याच्या चर्चा रंगल्या तर काहींनी अमृतावर टीकाही केली. यावर भाष्य करणारा अमृताची जुनी एक मुलाखत पुन्हा व्हायरल होतेय.