

amruta khanvilkar
esakal
2025 हे वर्ष संपत असताना अमृताने तिच्या चाहत्यांना अनेक खास सरप्राईज दिले . एकीकडे नव्या वर्षात अमृता रंगभूमीवर पदार्पण करणार असून वर्ष संपत असताना नेटफ्लिक्स वरच्या एका नव्या कोऱ्या वेब सीरिज मध्ये ती मुख्य भूमिकेत झळकताना दिसणार आहे.