Tere Ishq Mein Teaser: प्रेम, बदला आणि जुन्या आठवणी... क्रिती-धनुषच्या 'तेरे इश्क में' चा अंगावर काटा आणणारा टीझर रिलीज
Dhanush and Kriti: धनुष आणि क्रिती सनॉन यांचा 'तेरे इश्क में' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान या चित्रपटाचे दोन टीझर रिलीज झाले आहेत.
रांझणा चित्रपटाच्या यशानंतर आनंद एल. राय यांनी 'तेरे इश्क में' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. प्रेम, प्रेमातील दुरावा, बदला आणि मिळवण्यासाठीचा हट्टहास या टीझरमधून पहायला मिळतो. त्यामुळे चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.